rajyog 2023

Samsaptak Rajyog: शुक्र-गुरु समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

Samsaptak Rajyog Benefits: शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये समसप्तक योग अत्यंत महत्वाचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Dec 27, 2023, 09:25 AM IST

Ruchak-Kendra Trikon rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; डिसेंबरपर्यंत 'या' राशींचं नशीब चमकणार

Ruchak-Kendra Trikon rajyog : 16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या दोन राजयोगांमुळे 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.

Nov 24, 2023, 07:28 AM IST

Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: केंद्र त्रिकोण, गजलक्ष्मी राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; गुरुच्या साथीने होणार धनलाभ

Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री स्थितीत आहे आणि 31 डिसेंबर रोजी तो मार्गस्थ होणार आहे. गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत.

Nov 17, 2023, 10:52 AM IST

Vipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !

Vipreet Rajyog : सप्टेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. विपरीत राजयोग त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे. 

 

Aug 22, 2023, 05:25 AM IST

Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

Kalatmak Yog : ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सौम्य स्वभावाचं ग्रह मानले जातात. अशावेळी जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अतिशय लाभदायक असा कलात्मक योग तयार होतो.  या राजयोगामुळे काही राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे. 

 

 

Aug 11, 2023, 07:21 PM IST

Malavya Rajyog : शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार?

Malavya Rajyog : लवकरच शुक्र गोचर करणार आहे. सिंह राशीत शुक्र गोचर झाल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. काही राशींच्या नशीबात वैभव, संपत्ती आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Jun 25, 2023, 03:44 PM IST

Hans Rajyog : 24 जूनला हंस आणि बुधादित्य राजयोग! 'या' राशींना धन-संपत्ती, वैभवासह नोकरीत यश

Budhaditya Rajyoga : 24 जून म्हणजे शनिवार वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी मिथुन राशीत सूर्याच्या संक्रमणाने  बुध आणि सूर्याचा संयोग होईल. ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

Jun 23, 2023, 01:25 PM IST

Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

Jun 16, 2023, 03:17 PM IST

Rajyog 2023 : शुभ कर्तरी योगामुळे प्रतिष्ठा, संपत्ती आणि नोकरीत लाभ

Kartari Yoga : शुक्राच्या संयोगाने अनेक राजयोग तयार होतात. जर कुंडलीत शुक्र अश्विनी नक्षत्रात स्थित असेल आणि लग्नात बसला असेल तर शुक्रावर तीनपैकी कोणत्याही शुभ ग्रहांच्या दर्शनाने व्यक्तीला राजयोग प्राप्त होतो, उच्चपदस्थ राजा असल्याने त्याचा विजय नेहमीच निश्चित असतो. 

Jun 5, 2023, 10:25 AM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST