rajyasabha

राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी

राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी

Apr 22, 2016, 09:58 PM IST

राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी

राष्ट्रपतींकडून सहा राज्यसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Apr 22, 2016, 08:13 PM IST

आधार कार्ड विधेयक लोकसभेत मंजूर

आधार कार्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुरी करण्यात आलेय. त्यामुळे आधार कार्डचा उपयोग आता सर्व ठिकाणी करता येणार आहे.

Mar 16, 2016, 08:46 PM IST

सचिनने राज्यसभेत पहिल्यांदा विचारला प्रश्न

राज्यसभेत खासदार म्हणून निवड झालेल्या सचिन तेंडुलकरला 3 वर्ष झाली आहेत. पण खासदार म्हणून सचिनने 3 वर्षात पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे. 

Dec 6, 2015, 02:26 PM IST

राज्यसभेत रामदास आठवलेंच्या कवितांची धमाल

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कवितांमुळे अधिक गाजलेले रामदास आठवले यांनी दिल्लीतही आपल्या कवितांनी सगळ्यानचंच लक्ष वेधून घेतलं. 

Dec 1, 2015, 10:43 PM IST

राज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण

राज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण

Dec 1, 2015, 07:24 PM IST

राज्यसभेत रामदास आठवलेंच्या कवितांची धमाल

राज्यसभेत रामदास आठवलेंच्या कवितांची धमाल

Dec 1, 2015, 06:18 PM IST

जीएसटी आज राज्यसभेत

जीएसटी आज राज्यसभेत

Aug 11, 2015, 01:41 PM IST

'मैं जानता हूं कि तुम क्या हो', शरद यादवांची जीभ पुन्हा घसरली

दक्षिण भारतीय महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शरद यादवांची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Mar 17, 2015, 12:32 PM IST