rajinikanth movies

74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.

Dec 12, 2024, 06:16 PM IST

Rajnikanth Net Worth : 16.5 कोटींची कार, 35 कोटींचा बंगला अन् 20 कोटींचा मॅरेज हॉल; किती श्रीमंत आहे 'थलाइवा'? मराठी कुटुंबाशी त्यांचा संबंध

Rajnikanth Net Worth : रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय. ते 12 डिसेंबरला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने थलैवाची संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही अवाक् व्हाल. 

Dec 11, 2024, 11:14 PM IST

दाक्षिणेतील 'हा' सुपस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 210 कोटीचं मानधन!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यांचे प्रत्येक चित्रपट हे सुपरडूपर हिट असतात. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटानं 600 कोटीं पेक्षा जास्त कमाई करत तमिळ चित्रपटसृष्टीत नवा इतिहास केला आहे. तर रजनीकांत हे एकमेक तमिळ कलाकार आहेत ज्यांच्या 2 चित्रपटांनी 500 पेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे. 

Dec 12, 2023, 10:53 AM IST

सुपरस्टार रजनीकांत यांचा साधेपणा, चक्क चाहत्याच्या घरी जाऊन दिलं सरप्राईज... व्हिडिओ व्हायरल

Rajnikant Throwback Video: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांच्या एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. हा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्याचा साधेपणा दिसून येतो आहे. ज्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Nov 10, 2023, 07:36 PM IST

रजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले...

Rajnikanth On Chandramukhi 2: सोशल मीडियावर आता कंगनाचा एकच जलवा पाहायला मिळतो आहे. यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील एक चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नावं आहे 'चंद्रमुखी 2'. यावर आता रजनीकांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 30, 2023, 01:06 PM IST

'जेलर'च्या यशाविषयी स्वामीजींनी केली होती भविष्यवाणी! रजनीकांत यांचा व्हिडीओ पाहिलात का?

Rajinikanth Jailer : रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रजनीकांत हे स्वामीजींनी चित्रपट हिट होणार असं सांगितल्याचा खुलासा केला आहे. 

Aug 14, 2023, 01:11 PM IST

थलैवासाठी काहीपण... 'जेलर' पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी जाहीर

Jailer Release: 'जेलर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कमेंट करत उत्सुक असल्याचे सांगितले असून ते पाहता ऑफिसमधून कर्मचाऱ्यांना सुट्टी घोषित केली आहे. 

Aug 7, 2023, 12:55 PM IST

यापुढे Rajinikanth यांचा फोटो, नाव वापराल तर याद राखा! कारण वाचून वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Entertainment News : सहसा काही कलाकार हे नकळत इतके मोठे होतात की त्यांची चाहत्यांना जणू सवयच होते. पण, चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी अदृश्य रेष विसरून चालणार नाही. 

 

Jan 30, 2023, 12:58 PM IST

Rajinikanth यांच्यासोबत Aishwarya Rai ने असं काय केलं ज्यामुळे रंगतेय सर्वत्र दोघांची चर्चा

Aishwarya Rai Video: खरं तर, ऐश्वर्या (Aishwarya) आपल्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी रजनीकांत (Rajinikanth) आणि मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्यासोबत जे काही केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान बघितला जातो आहे.

Sep 10, 2022, 03:21 PM IST

'या' कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत 71 वर्षांचे रजनीकांत करणार रोमांस?

'जेलर' या आगामी चित्रपटात रजनीकांतसोबत ही अभिनेत्री रोमांस करणार आहे. 

Aug 14, 2022, 11:11 AM IST

अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

सिनेमाच्या इतिहासात अभिनेता रजनीकांतच्या 'कबाली'ने प्रदर्शनापूर्वीच धूम माजवली आहे. 'कबाली' या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलेय. 

Jul 22, 2016, 02:40 PM IST