सुपरस्टार रजनीकांत यांचा साधेपणा, चक्क चाहत्याच्या घरी जाऊन दिलं सरप्राईज... व्हिडिओ व्हायरल

Rajnikant Throwback Video: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांच्या एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. हा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्याचा साधेपणा दिसून येतो आहे. ज्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 10, 2023, 07:36 PM IST
सुपरस्टार रजनीकांत यांचा साधेपणा, चक्क चाहत्याच्या घरी जाऊन दिलं सरप्राईज... व्हिडिओ व्हायरल title=
rajnikant old video goes viral on instagram trending news in marathi

Rajnikant Throwback Video: रजनीकांत यांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते.  सध्या त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी त्यांचा एक वेगळा लुक तुमच्यासमोर आला आहे. पण हा त्यांचा एक व्हिडीओ हा फारच जुना आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी ते एकदा कॉमन मॅनसारखे दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका डुप्लिकेटचा व्हिडीओ हा सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. आता त्यांच्या या थ्रोबॅक व्हिडीओची जोरात चर्चा आहे. रजनीकांत हे कोट्यवधींचे मालक आहेत. त्यातून त्यांची सर्वत्र जोरात चर्चाही रंगलेली असते. परंतु ते कायमच साधे राहतात. सध्याही त्यांच्याही या व्हायरल व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत. 

रजनीकांत हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यातून त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाईही प्रचंड असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या या व्हिडीओची. इतका साधेपणा पाहून तर नेटकरीही त्यांच्यावर प्रचंड फीदा झाले आहेत. अनेकदा सेलिब्रेटी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यातून सारा अली खान, सुहाना खान यांच्या साधेपणाचे, गरोगरीबांना मदत करण्याच्या वृत्तीचेही अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की रजनीकांत हे फारच साध्या कपड्यांमध्ये एका फॅनच्या घरी गेले आणि चक्क त्यांना त्यांनी सरप्राईज दिलं होतं. त्यामुळे समोरचा फॅनही आश्चर्यचकित झाला होता. 

हेही वाचा : जान्हवीची बहिण खुशी कपूर या अभिनेत्याला करतेय डेट? 'द आर्चिज'मधून करतायत एकत्र डेब्यू

यावेळी त्यांची भेट ही अमेरिकेत राहणाऱ्या एका तामिळ परिवाराशी झाली होती. रजनीकांत यांना चक्क त्यांच्या दारात पाहून त्यांनाही प्रचंड आश्चर्य वाटले होते. तेवढ्यात त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहता त्यांना ते म्हणाले की तेव्हा मी तुमची झोप उडवली का? परंतु त्यांना पाहताच सगळ्यांना आनंद होतो. 

त्यांचा जेलर हा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटानं अल्पावधीच मोठी भरारी मारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजतो आहे. आता त्याच्या आगामी थलाइवर 170 या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ हा अमेरिकेतील आहे. त्यावेळी ते अमेरिका दौऱ्यावर होते. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. रूपेरी पडद्यावर अॅक्शन मोडमध्ये दिसणारे रजनीकांत हे इतक्या साध्या रूपात दिसत आहेत त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती.