Worli Hit and Run : अपघातापूर्वी 12 पेग रिचवले, अपघातानंतर... मिहिर शाहाच्या तपासात धक्कादायक खुलासे
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाच्या तपासात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जात क्राईम सीन रिक्रिएच केला. अपघातापूर्वी आरोपीने मद्यपान केल्याचंही मान्य केलंय.
Jul 11, 2024, 03:20 PM IST48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट
Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
Jul 10, 2024, 07:36 AM IST
आताची मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहाला अटक
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाहाला अखर अटक करण्यात आलं आहे. मिहिर शाहाला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे.
Jul 9, 2024, 04:07 PM ISTWorli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा
Worli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
Jul 9, 2024, 10:24 AM IST'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणात आता...' मुख्यमंत्री शिंदे यांच्या पोलिसांना कठोर सूचना
Drunk and Drive : मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. पुण्यातल्या कल्याणीनगरनंतर मुंबईतल्या वरळीतही एका महिलेला कारने उडवल्याची घटना घडली होती. यावर आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कठोर सूचना दिला आहे.
Jul 8, 2024, 08:43 PM ISTWorli Hit and Run Case: 'ही अटक बेकायदेशीर,' कोर्टातून मोठी अपडेट; राजेश शाहला जामीन मंजूर
Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला (Rajesh Shah) शिवडी कोर्टाने (Sewri Court) जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह (Rajesh Shah) यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे.
Jul 8, 2024, 06:36 PM IST