आयपीएल २०१९ | राजस्थानसमोर तगड्या चेन्नईचे आव्हान
राजस्थान २ अंकासह सातव्या क्रमांकावर आहे.
Apr 11, 2019, 09:15 AM IST
राजस्थान : राष्ट्रकूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर
भाजपकडून मंत्री राहिलेले राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूलमध्ये सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.
Apr 2, 2019, 06:22 PM ISTनवी दिल्ली | वायुसेनेचं मिग -२७ लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त
नवी दिल्ली | वायुसेनेचं मिग -२७ लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त
MiG 27 Aircraft Crashes Near Jodhpur In Rajasthan
पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर 'कलंक'
'हमसे ज्यादा बरबाद कोई नही इस दुनिया में'
Mar 27, 2019, 10:49 AM ISTआयपीएल २०१९ | राजस्थान विरुद्ध पंजाब मध्ये आज रंगणार लढत
ही मॅच सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.
Mar 25, 2019, 11:50 AM ISTराजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के
पाकिस्तानातील सीबीपासून ४६ किलोमीटर लांब भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 17, 2019, 10:57 AM ISTभारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले
राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान आज कोसळले.
Mar 8, 2019, 08:13 PM ISTभारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
Mar 5, 2019, 12:55 AM ISTभारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
राजस्थानमधील पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या बिकानेरजवळ भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलंय.
Mar 4, 2019, 08:33 PM ISTराजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली
Feb 26, 2019, 06:55 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM ISTराजस्थानमध्ये गुज्जर आंदोलन पुन्हा पेटले
राजस्थानमध्ये गुज्जर आंदोलन पुन्हा पेटले
Feb 12, 2019, 01:15 PM ISTराजस्थान | गुज्जर आंदोलनाचा रेल्वेला फटका
राजस्थान | गुज्जर आंदोलनाचा रेल्वेला फटका
Rajasthan Gujar Andolan Continues