rajasthan

'कॉफी' महागात.... करण, पांड्या, राहुलविरोधात खटला दाखल

 हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यामागे असणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.

Feb 6, 2019, 10:23 AM IST

रामगढमध्ये काँग्रेसच्या शाफिया जुबैर विजयी, जिंदमध्ये पहिल्यांदाच भाजपचा विजय

हरियाणातील जिंद आणि राजस्थानमधील रामगढ पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाली.

Jan 31, 2019, 10:46 AM IST

राजस्थान पोलिसांनी रणवीरला दिले गमतीदार उत्तर

'अपना टाइम आएगा' हे रॅप सादर करुन जमलेल्या चाहत्यांची आणि पोलिसांची मने जिंकली.

Jan 30, 2019, 06:06 PM IST
Rajasthan Ranthambor Tourist Fear From Tiger Chase PT1M3S

राजस्थान | रणथंबोर अभयारण्यात पर्यटकांच्या गाडीमागे का धावला वाघ?

राजस्थान | रणथंबोर अभयारण्यात पर्यटकांच्या गाडीमागे का धावला वाघ?

Jan 29, 2019, 09:10 AM IST

'प्रियंका आणि राहुल गांधींनी राजस्थानमधून निवडणूक लढवावी'

प्रियंका यांच्या सक्रीय राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Jan 24, 2019, 01:31 PM IST

मायावतींची काँग्रेसला धमकी, मध्य प्रदेश सरकारची शरणागती

 बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसला धकमी दिल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील सरकारनी शरणागती पत्करली आहे.  

Jan 1, 2019, 11:57 PM IST

PHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल

एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय 

Dec 18, 2018, 02:22 PM IST

राजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे खास निमंत्रण

यामुळे झालेल्या वातावरणनिर्मितीचा फायदा काँग्रेसला काही प्रमाणात मिळाला होता.

Dec 15, 2018, 10:45 PM IST

राज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री

काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.  

Dec 14, 2018, 04:18 PM IST

कमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. 

Dec 13, 2018, 11:32 PM IST

राजस्थान सीएम : सचिन पायलट यांच्या नावाला उशीर, राहुल गांधींकडे 'यांचा' राजीनामा

राजस्थानात काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय. सत्तेची सूत्रे युवा नेत्याकडे द्यावीत की ज्येष्ठ नेत्याकडे?

Dec 13, 2018, 08:25 PM IST

राहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?

तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.  

Dec 13, 2018, 07:54 PM IST

काँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.

Dec 13, 2018, 05:03 PM IST

पराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत. 

Dec 12, 2018, 11:33 PM IST