rajasthan crime

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक तरुण डॉक्टर बनण्यासाठी 'मुन्नाभाई' चा आदर्श घेतात. पण त्यांची चोरी पकडली गेली की पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
 

May 6, 2024, 01:33 PM IST

रुट कॅनलसाठी भूल देऊन महिलेशी अश्लील चाळे; Video Viral करण्याची धमकी देत 7 वेळा बलात्कार

Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: सदर महिलेच्या घरी तिचा पती आहे की नाही याची माहिती घेऊन हा डॉक्टर महिला रुग्णाच्या घरी जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असं पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Feb 28, 2024, 10:12 AM IST

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.

Feb 26, 2024, 03:37 PM IST

4 वर्षाच्या मुलीवर PSIने केला बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Nov 11, 2023, 10:56 AM IST

विवाहितेची शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध केली हत्या; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून...

Rajasthan Honour Killing : राजस्थानमध्ये एका विवाहित महिलेची भरदिवसा हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Oct 7, 2023, 03:36 PM IST

Crime News : चेकअपच्या बहाण्याने डॉक्टरने नको ते केलं, खबर वाऱ्यासारखी गावभर पसरली अन्...

Doctor molested woman : पिडीतेचा नंबर येताच डॉक्टरने इतर रुग्णांना त्यांच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच अप्लवयीन मुलीला देखील चेंबरच्या बाहेर बसण्य़ास सांगितलं अन्...

Oct 2, 2023, 11:46 PM IST

राजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ

Rajasthan Crime : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शुक्रवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 2, 2023, 08:47 AM IST

घर जावई होण्यास नकार देणाऱ्या वडिलांना पोटच्या मुलानेच संपवले, लेकाच्या कृत्याला आईनेच दिली साथ

Rajasthan Crime News Today: वडिलांनी घर जावई होण्यास नकार दिला. नाराज झालेल्या मुलांने बापालाच संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 11:28 AM IST

महिला हवालदाराने प्रियकरासह मिळून पतीची केली हत्या; नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह

Rajasthan Crime : राजस्थानच्या भरतपूरमध्ये महिला हवालदाराने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला प्रियकरासह अटक केली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता.

Aug 7, 2023, 07:46 AM IST

'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य

Rajasthan Crime : उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये वसतीगृहात आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेसाठी कोटा येथे आल्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतःला संपवलं आहे.

Aug 4, 2023, 10:18 AM IST

देश पुन्हा हादरला! सामुहिक अत्याचार करुन अल्पवयीन मुलीला कोळशाच्या भट्टीत जीवंत जाळलं

मणिपूरमध्ये महिलेला विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राजस्थानमध्ये एका अल्पवयी मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने देश पुन्हा एकदा हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासा सुरु केला आहे. 

Aug 3, 2023, 02:20 PM IST

मुलींचे पोट दुखल्याने रुग्णालयात नेलं; डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून वडिलांना धक्का

Rajasthan Crime: राजस्थानमधील अलवरमधून दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर सतत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोणाला काही सांगू नकोस अन्यथा ठार मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. 

Aug 2, 2023, 05:19 PM IST

वर्गमित्रांनी मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघवी आणि...; राजस्थानातील धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime : राजस्थानच्या भिलवाडामध्ये एका शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.

 

Aug 1, 2023, 08:36 AM IST

मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...

Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...

Jul 26, 2023, 11:08 PM IST

19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!

Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...

Jul 26, 2023, 08:33 PM IST