शिवसेना खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचं समन्स; काय घडलं नेमकं?
Rajan Vichare Vs Naresh Mhaske
Aug 2, 2024, 12:20 PM ISTविचारेंनी खटला दाखल केल्यावर संतापले नरेश म्हस्के; म्हणाले,'जे काही खटले असतील...'
Rajan Vichare vs Naresh Mhaske: राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 2, 2024, 09:28 AM ISTMaharashtra Exit Poll Results 2024: बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेना धक्का बसणार? तर कल्याणमध्ये...
Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीचं 45+ जागा जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्य अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस असणार आहे.
Jun 1, 2024, 08:05 PM IST'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा तुमचं....', राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना इशारा, 'आनंद दिघेंचे चेले...'
Rajan Vichare on Eknath Shinde: मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा जाहीर इशारा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. तसंच धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात कोणाचा पैसा वापरला? अशी विचारणाही केली आहे.
May 6, 2024, 07:21 PM IST
'धर्मवीर चित्रपटात जे दाखवलं ते खोटं, आम्ही आता...', एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
Eknath Shinde on Rajan Vichare: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या भागात आपण सगळं खरं दाखवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत.
May 6, 2024, 03:08 PM IST
Loksabha : राजन विचारेंची हॅटट्रीक रोखणार? एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याचा सेनापती कोण?
Thane Loksabha Election : ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला... मात्र तिथं अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं? पाहूयात हा रिपोर्ट
Apr 24, 2024, 08:31 PM IST5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
Apr 5, 2024, 05:33 PM ISTशिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...
Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
Sep 27, 2023, 06:09 PM ISTमाझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; 'या' खासदाराचे महाराष्ट्र पोलिसांना पत्र
Rajan Vichare Letter To Maharashtra Police : आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.
Oct 18, 2022, 09:59 AM ISTVIDEO | राजन विचारे आणि केदार दिघेंच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिक शिवाजी पार्ककडे
Rajan Vichare Kedar Dighe Left For Shivaji Park Melava With Thackeray Supporter
Oct 5, 2022, 06:30 PM ISTVideo | टेंभी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Chief Minister's presence at Ambe Mata's arrival at Tembhi Nayak
Sep 26, 2022, 04:35 PM IST'धर्मवीरा'ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कसा घडला हा भरतमिलाप
दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
May 13, 2022, 10:16 AM IST
या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने
लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.
May 24, 2019, 09:58 PM ISTElection Result 2019 । ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचा पराभव
ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला.
May 23, 2019, 07:51 AM ISTनेरुळमध्ये बोगस वोटिंग कऱणाऱ्या 70 जणांना पकडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:43 PM IST