raj thackeray

'मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि .......' - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चारकोपला मनसेच्या शाखेचं उद्धघाटन केलं, त्यावेळी ते व्यासपीठावर आले, आणि तिथून फक्त एका वाक्यात त्यांनी भाषण केलं.

Mar 5, 2022, 10:23 PM IST

हर हर महादेव !शिवप्रेमी राज ठाकरेंच्या आवाजात घुमणार महागर्जना !

झी स्टुडिओजचा दिवाळीचा विशेष नजराणा

Mar 4, 2022, 11:22 AM IST

कोणी तरी येणार येणार गं..., ठाकरे कुटुंबात लवकरचं हलणार पाळणा

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे होणार आजोबा , एप्रिल महिन्यात हलणार पाळणा

 

Mar 3, 2022, 09:52 AM IST

महापालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी दिले हे संकेत

Municipal Elections​ News : राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal Elections) कधीही जाहीर होतील. निवडणुकीसाठी तयार राहा, असे संकेत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत.

Mar 1, 2022, 08:10 PM IST

विद्यार्थी सेनेला अमित ठाकरे यांची नवी "शक्ती"; मनसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

गेल्या काही वर्षांपासून अमित ठाकरे हे मनसेत सक्रिय झाले. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न तसेच कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधलं. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड कुतुहल आहे.

Feb 28, 2022, 01:26 PM IST

Raj Thackeray | "ज्याला जे खावसं वाटतं ते खावं", राज ठाकरे असं का म्हणाले?

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे  ( MNS Raj Thackeray)  यांनी हे वक्तव्य केलं. 

 

Feb 27, 2022, 10:59 PM IST

अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी, 'या' पदावर झाली निवड

अमित ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी 

Feb 27, 2022, 11:43 AM IST

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे

Feb 26, 2022, 09:44 PM IST

एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा संकल्प

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे.

Feb 25, 2022, 05:36 PM IST

मराठी भाषा गौरव दिवस : राज ठाकरे यांनी दिले कार्यकर्त्यांना हे निर्देश

Raj Thackerays activists in a letter : 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिवस'  (Marathi Bhasha Gaurav Divas) म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे राज यांनी म्हटलेय.  

Feb 20, 2022, 12:09 PM IST