raj thackeray on lalkrishn aadwani

'10 वर्ष केंद्रात निर्विवाद सत्ता असताना...', भारतरत्नवरुन राज यांच्या भाजपला ठाकरी शैलीत कानपिक्या

Raj Thackeray on Bharatratn: लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जााहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Feb 3, 2024, 02:55 PM IST