raj thackeray interview

मराठी सिनेमांना थिएटर्स का मिळत नाही? राज ठाकरे यांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाले...

 Raj Thackerya on Marathi Cinema: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस  आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत  घेतली.

Apr 26, 2023, 10:12 PM IST

Maharastra Politics: 'शिवसेनेची धुरा माझ्या हातात असती तर...', Raj Thackeray स्पष्टच बोलले!

Raj Thackeray Interview: शिवसेनेची (Shiv Sena) धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का? असा सवाल अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) यांनी राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं. हा विषय मी कधीच सोडला आहे. जर तरच्या अशा विषयांना काही अर्थ नाही, असं राज ठाकरे म्हणतात.

Apr 26, 2023, 10:02 PM IST

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.

Apr 26, 2023, 09:20 PM IST

Raj Thackeray : शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, 'भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'

Raj Thackeray CM Poster :  मनसेचा आज संध्याकाळी मुंबईत गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून जारी करण्यात आला होता. आता त्यांचे  भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहे.

Mar 22, 2023, 11:25 AM IST

Raj Thackeray: आधी पारशी होतो, मग मुस्लिम झालो, आता हळूहळू हिंदू होतोय...राज ठाकरे यांना म्हणायचं तरी काय?

Raj Thackeray:  सध्याचं राजकारण आणि राजकारण्यांवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.  राजकारणाचा नाला झालाय त्यामुळे कोणत्याही पक्षात गेले तरी हरकत नाही, मात्र, तरूणांनी राजकारणात यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. 

Mar 21, 2023, 08:45 PM IST

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST

Raj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य

Raj Thackeray Interview :  जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)  

Jan 8, 2023, 02:34 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार

Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत.  

Jan 8, 2023, 08:54 AM IST

राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

Dec 1, 2022, 01:17 PM IST

Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 

Nov 27, 2022, 07:19 PM IST

Raj Thackeray: जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी करुन दाखवेल - राज ठाकरे

Subodh Bhave with Raj Thackeray : अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. हर हर महादेव सिनेमात राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे.

Oct 16, 2022, 11:30 PM IST

नगरसेवक, आमदार फक्त काय ओरबडायला व्हायचंय? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray Exclusive Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावेने आज मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची त्या ओळीची आठवण करुन दिली.

Oct 16, 2022, 08:18 PM IST

ठाकरे-शिंदे गटात वाद सुरु असताना राज ठाकरे यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

Raj Thackeray on upcoming elections : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. आगामी निवडणूक मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे.  

Oct 11, 2022, 02:13 PM IST