PHOTO : लग्न होऊनही पुन्हा पुन्हा प्रेमात पडायचा अभिनेता; माधुरी, शिल्पा शिरोडकरी जोडलं गेलं नाव, वयाच्या 67 व्या वर्षी 134 कोटींची संपत्ती
Entertainment : हा अभिनेता वयाच्या 67 व्या वर्षी 25 वर्षांचा अभिनेता कॉम्पलेक्स देतो. कधी गॅरेजमध्ये रात्र काढली तर कधी चाळीत दिवस घालवले. अभिनेताशिवाय घरातील अनेक जण बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.
Dec 23, 2024, 11:26 PM ISTचित्रपट राज कपूर यांचा मात्र क्लायमॅक्स बदलण्याचं कारण ठरला 'हा' अभिनेता
राज कपूर निर्देशित 'बॉबी' हा 1973 मध्ये प्रदर्शित झालेला अतिशय हिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथानकाला दर्शकांनी खूप पसंती दिली. कहाणीचा क्लाइमॅक्सही तेवढाच पसंत केला गेला. पण तुम्हाला माहित आहे का? याचा क्लाइमॅक्स लेखकाने काही वेगळाच लिहिला होता.
Dec 22, 2024, 03:34 PM ISTकपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे
कपूर कुटूंब म्हटलं की, पहिला विचार समोर येतो तो म्हणजे सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का? या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी चक्क 2 सिनेमांना नाकारलं होतं. कोण आहे ती व्यक्ती आणि आज ती काय करते?
Dec 18, 2024, 11:41 AM IST'या' अभिनेत्याने घर गहाण ठेवून 6 वर्षांत बनवला चित्रपट, मात्र बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी
चित्रपटसृष्टीत काही जण असे असतात जे फक्त अभिनयापुरते मर्यादित राहत नाहीत, तर निर्मिती, दिग्दर्शन आणि अन्य बाबींमध्येही स्वतःला सिद्ध करतात. मात्र, असे करतांना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशाच एका दिग्गज कलाकाराची ही कथा आहे.
Dec 16, 2024, 01:18 PM ISTराज कपूर यांच्यासोबत शम्मी कपूर यांच्या मुलाने का ठेवला होता दुरावा? कारण आलं समोर...
Aditya Raj Kapoor: राज कपूर यांची आज 100वी जयंती आहे. कपूर कुटुंबाकडून मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
Dec 14, 2024, 09:55 AM ISTपंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण
सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय?
Dec 11, 2024, 05:17 PM ISTरणबीर कपूरने सांगितलं होळी पार्टी बंद करण्याचं खरं कारण, त्या 'भयानक' आठवणींना दिला उजाळा, म्हणाला 'कोणीही यायचं आणि...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकतीच 55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाला (55th International Film Festival of India) हजेरी लावली. यावेळी त्याने आर के स्टुडिओत (RK Studio) नेहमी आयोजित होणाऱ्या कपूर कुटुंबाच्या प्रसिद्ध होळी पार्टीबद्दल सांगितलं. तसंच ती परंपरा बंद का केली याचाही खुलासा केला.
Nov 25, 2024, 04:10 PM IST
17 व्या वर्षी आई होताच इंडस्ट्रीला रामराम! लग्नानंतर 9 वर्षात पतीपासून विभक्त; आज करते सुपरहिट चित्रपट
Actress Who Became Mother at The age Of 17 : या अभिनेत्रीनं वयाच्या 17 व्या वर्षी दिला मुलीला जन्म, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री अन् आता...
Nov 9, 2024, 04:03 PM IST'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटासाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या राज कपूर यांची पहिली पसंत, पण...
Satyam Shivam Sundaram's Rupa Role Offered to Lata Mangeshkar : 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील रुपाच्या भूमिकेसाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या पहिली पसंत
Oct 2, 2024, 03:21 PM ISTPHOTO: 'या' अभिनेत्रीला 12 व्या वर्षी कुष्ठरोगाने ग्रासलं; पण राज कपूर यांच्यामुळे चमकलं नशिब, आजही तिचा जलवा कायम
Dimple Kapadia: बॉलिवूड ही मायानगरीतील खास आकर्षण आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची एक अशी गोष्ट आहे. अशीच गोष्ट बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीची आहे. अगदी लहान वयातच अभिनेत्रीला कृष्ठरोग झाला. 80-90 च्या काळात कृष्ठरोग हा अतिशय जीवघेणा आणि संसर्गजन्य आजार समाजला जायचा. अशा काळात या अभिनेत्रीला जीवनात कायापालट करणारी घटना घडली. आणि त्या काळात अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकल. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या डिंपल कपाडियाने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
Jul 31, 2024, 12:53 PM ISTराज कपूर दारूच्या नशेत स्वत:ला सिगारेटने द्यायचे चिटके, 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात आयुष्य केलं उद्ध्वस्त
Entertainment : राज कपूर आणि या अभिनेत्रीने एकमेकांना तब्बल 9 वर्षे डेट केलं. पण असं काय घडलं की त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. एवढंच नाही राज कपूर हे तर दारूच्या नशेत स्वत:ला सिगारेटने चिटके द्यायचे.
Jul 13, 2024, 05:10 PM IST'राज कपूर अभिनेत्रीला मांडीवर बसवायचे अन्...', रणजीत यांनी केला खुलासा, 'मेरा नाम जोकरच्या शूटिंगदरम्यान...'
दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) 'मेरा नाम जोकर' (Mera Naam Joker) चित्रपटाच्या अभिनेत्रीला मांडीवर बसवून सीन समजावून सांगायचे असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते रणजीत (Ranjeet) यांनी केला आहे.
Apr 10, 2024, 11:07 AM IST
सुपरहिट चित्रपट दिले, तरी सुपरस्टार झाला नाही कपूर कुटुंबातील 'हा' अभिनेता
Birth Anniversary : या अभिनेत्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यांना पाहिजे तितकं यश मिळालं नाही.
Mar 18, 2024, 11:19 AM ISTPankaj Udhas : एक गझल ऐकून अंतःकरणातून रडला होता भारतीय सिनेमाचा 'शो मॅन'
Pankaj Udhas Death News : तुम्हाला माहितीये का? खुद्द राज कपूर देखील पंकज उधास यांचं गाणं ऐकून ढसाढसा रडले होते. नेमकं काय झालं होतं? त्याचा किस्सा ऐका
Feb 26, 2024, 05:18 PM ISTअंडी विकली, टॅक्सी चालवली, हाल सोसले; पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं मागे
या अभिनेत्यानं मानधनाच्या बाबतीत देव आनंद अन् राज कपूर यांनाही टाकलं होतं मागे
Feb 12, 2024, 07:05 PM IST