rainy days

Baby Care Tips : पावसाळ्याच्या दिवसांत लहान बाळाची 'अशी' घ्या काळजी!

Baby Care Tips During Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात नवजात बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. बालरोगतज्ञ डॉ. सीमा जोशी यांनी माहिती दिलीये की, दूषित अन्न व पाण्यामुळे होणारे आजार तसेच त्वचेवर पुरळ उठणे, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या डासांपासून पसरणाऱ्या आजारही लहान मुलांमध्ये पहायला मिळतात. 

Jul 27, 2023, 10:53 PM IST

पावसाळ्याच्या दिवसात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास उपाय

मुख्य म्हणजे सर्पदंश झाल्यावर वेळीच उपचार केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

Jul 3, 2022, 12:39 PM IST