rain

Maharashtra Rain | राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळीचा अंदाज

राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Apr 7, 2022, 10:21 PM IST

Kolhapur Rain | ग्रामीण भागात गारांचा पाऊस तर शहरात रिमझिम सरी

कोल्हापूरच्या ग्रामीण भागात गारांचा पाऊस पडला आहे. तर कोल्हापूर शहरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत.

Apr 6, 2022, 06:47 PM IST
Rain Possibility In Kokan In Next Two Days PT54S

Video : कोकणात 2 दिवस पावसाची शक्यता

Rain Possibility In Kokan In Next Two Days

Mar 25, 2022, 08:05 AM IST

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

 तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

Mar 23, 2022, 08:37 AM IST
Rain Heat Climate In Maharashtra PT49S

Video : लहरी हवामानाचा राज्याला तडाखा

Rain Heat Climate In Maharashtra

Mar 20, 2022, 03:50 PM IST

ढग पाण्याने भरलेले असतात, मग तरीही त्यांचा रंग काळा का असतो?

तसे पाहिले तर, पाण्याला रंग नसतो. मग हे ढग पावसाळ्यात आपल्याला काळे का दिसतात? 

Mar 20, 2022, 02:24 PM IST

मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर 'तो' आलाच

होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला

Mar 20, 2022, 08:52 AM IST
Rain In Sangli PT41S

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरावरील पत्रे उडाले

उकाड्यापासून कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात  काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

Mar 19, 2022, 06:10 PM IST

सांगलीत भर उन्हात पाऊस, पुढील दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट असणार आहे. पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. उन्हाचे चटके अजून वाढणार आहेत. 

Mar 19, 2022, 04:14 PM IST