राज्यातल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज
येत्या ४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय
Mar 18, 2018, 09:12 PM ISTहिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ, जनजीवन विस्कळीत
Mar 16, 2018, 08:58 PM ISTमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTराज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट, हलक्या सरींचीही शक्यता
दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे.
Mar 15, 2018, 10:24 PM ISTभारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय
तिरंगी टी20 सीरीज टूर्नामेंटच्या तिसऱ्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे.
Mar 12, 2018, 07:52 PM ISTमहाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता
शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. येत्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेन वर्तवली आहे.
Mar 6, 2018, 10:20 AM ISTमुंबई | येत्या दोन दिवसांत तुरळक पावसाची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 05:51 PM ISTराज्यात पुन्हा गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ७ आणि ८ मार्चला गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
Mar 5, 2018, 08:03 AM ISTरत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवलीय.
Feb 24, 2018, 01:33 PM ISTचंद्रपूर | गारपिटीचा गहू-हरबऱ्याला फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 07:47 PM ISTगारपिटीपासून कसं करावं पिकाचं रक्षण?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 07:44 PM ISTपुढचे काही दिवस गारपीट, पाऊस नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:54 PM ISTगोंदियात चौथ्या दिवशीही गारपीट, अनेक ठिकाणी गारांचे थर
सलग चौथ्या दिवशीही गारपीट सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगांव तालुक्यात मंगळवारी रात्री गाराचा पाऊस पडला.
Feb 14, 2018, 12:12 PM ISTअमरावतीत अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपीटीने संत्रा हरभरा गहू पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.
Feb 14, 2018, 11:38 AM ISTविदर्भात गारपीट, शेतकरी चिंतेत
जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Feb 13, 2018, 12:54 PM IST