राज्यातल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज

येत्या ४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय

Updated: Mar 18, 2018, 09:14 PM IST
राज्यातल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज title=

मुंबई : येत्या ४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. संध्याकाळी सव्वा सात वाजता कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिली आहे.