थंडीत पाऊस...बळीराजा अडचणीत
एकीकडे ढगाळ वातावरणामुळे आरोग्य धोक्यात आलं असताना शेतकरीही चिंतातूर झालाय. ऐन थंडीत अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा, डाळिंबावर रोगराईचा फैलाव होतोय.
Nov 20, 2017, 07:19 PM ISTमुंबई । राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:54 AM ISTअडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली
तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय.
Oct 28, 2017, 09:57 PM ISTनांदेड | अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:57 PM ISTयवतमाळ | परतीच्या पावसाने पिकांचा घात केला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:30 PM ISTकिरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले
दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत.
Oct 23, 2017, 11:43 AM ISTहिवाळा सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नाही...
पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही.
Oct 23, 2017, 10:45 AM ISTपावसाळा संपला तरी थंडी नाही...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 10:17 AM ISTआशिया चषक हॉकी: भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Oct 21, 2017, 05:30 PM ISTमुंबई । विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 10:07 AM ISTराज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.
Oct 19, 2017, 08:31 AM ISTपुण्यानं पाहिलं पावसाचं रौद्र रुप... तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस!
पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Oct 13, 2017, 09:59 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे.
Oct 13, 2017, 08:37 PM ISTतिसऱ्या टी-20आधी पावसाचा खेळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० उशीरा सुरु होणार आहे.
Oct 13, 2017, 07:26 PM ISTनाशिक | परतीच्या पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान
Peekpani Nashik Manmad Farmers In Trouble As Damage Of Crops
Oct 12, 2017, 07:36 PM IST