railway

संडासची कडी उघडली, तर रेल्वे दीड लाख भरपाई देणार

छत्तीसगजमधील ग्राहक न्यायालयाने रेल्वेकडून प्रवाशाचा अपमान झाल्याने, दीड लाख रूपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. प्रवासी संडासमध्ये असतांना दार उघडल्याने रेल्वेला ही भरपाई द्यावी लागणार आहे, प्रवाशाचा अपमान झाल्याच्या कारणावरून ही भरपाई आहे.

Oct 26, 2015, 10:14 PM IST

... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!

... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!

Oct 21, 2015, 01:31 PM IST

रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया

रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया

Oct 15, 2015, 07:39 PM IST

हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.

Oct 15, 2015, 05:13 PM IST

दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.

Oct 9, 2015, 03:35 PM IST

लोकलच्या 'पेपरलेस पास'ला सुरुवात

लोकलच्या 'पेपरलेस पास'ला सुरुवात

Oct 9, 2015, 09:29 AM IST

रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस

सणासूदीच्या दिवसात रेल्वेच्या जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आलाय. 

Oct 7, 2015, 07:32 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं

मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.

Sep 16, 2015, 09:07 AM IST

रेल्वेचा खोळंबा : गर्दी, रखडपट्टी आणि संताप

गर्दी, रखडपट्टी आणि संताप

Sep 15, 2015, 10:13 PM IST

चर्चगेट-विरार फास्ट मार्गावर 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली...

पश्चिम फास्ट मार्गावर सायंकाळी 7.35 वाजता म्हणजेच जवळपास 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली. फास्ट ट्रॅकच्या डाऊन मार्गावर (चर्चगेट - विरार) मार्गावर ही रेल्वे धावली. मात्र, फास्ट अप मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्पच आहे. 

Sep 15, 2015, 08:20 PM IST