railway stations

Indian Railway : रेल्वे स्थानकांच्या नावापुढे ‘रोड’ शब्द का जोडतात? याचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway : भारतात रेल्वे स्थानकांची नावंही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, ही नावं अतिशय सूचक असतात. याच रेल्वे स्थानकांमध्ये काही नावांपुढे 'रोड' का जोडलेलं असतं? 

 

Dec 5, 2024, 02:27 PM IST

रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'रोड' का जोडलं जातं?

Indian Railway : भारताची जीवनवाहिणी म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. जगात सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतीय रेल्वेचा इतिहासही मोठा आहे. यापैकीच एक म्हणजे अनेक रेल्वे स्थानकांच्या मागे रोड असं लिहिलं जातं. 

Aug 8, 2024, 07:48 PM IST

यात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार

Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या या बदलांचा सामान्य नागरिकांवरही परिणाम होणार आहे. कसा? पाहा... 

Jul 9, 2024, 03:02 PM IST

अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 'या' 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये 12 मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील.

Feb 24, 2024, 07:15 PM IST

मुंबईतील 'या' 20 रेल्वे स्थानकांत होणार मोठे बदल, तुम्हीही इथून प्रवास करताय का?

Mumbai Railway Stations : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून, मुंबईतील 20 उपनगरीय स्थानकांक मोठे बदल होणार आहे. तुम्हीपण या स्थानकातून लोकल प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Feb 22, 2024, 11:28 AM IST

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय

Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी   रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.

Oct 10, 2023, 01:33 PM IST

तब्बल 23 प्लॅटफॉर्म; भारतातील या रेल्वे स्थानकांवर आहेत सर्वाधिक प्लॅटफॉर्म

जाणून घ्या भारतातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेली  रेल्वे स्थानके. यात मुंबईतील रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

Jul 18, 2023, 12:08 AM IST
Mumbai Stalls At Railway Stations For Verification Of Covid Certificate For Railway Local Train Pass PT2M35S

VIDEO । लोकल रेल्वे प्रवास : कसा मिळणार लोकलचा पास?

Mumbai Stalls At Railway Stations For Verification Of Covid Certificate For Railway Local Train Pass

Aug 11, 2021, 10:30 AM IST