railway employees

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..

Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 4, 2024, 07:53 AM IST

रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा

रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.

Oct 24, 2023, 08:32 AM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे

Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.

Oct 19, 2023, 08:50 AM IST

Diwali Bonus : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दसऱ्यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्याकडून केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Oct 2, 2022, 12:29 PM IST

केंद्राच्या या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी यंदा दिवाळीआधी खुशखबर, सरकारचा मोठा निर्णय

केंद्रातील या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी बोनस, यंदाची होणार आणखी प्रकाशमय

Oct 6, 2021, 04:22 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून 78 दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

Sep 19, 2019, 03:21 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मंजूर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मंजूर

Oct 8, 2015, 10:07 AM IST

रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस

सणासूदीच्या दिवसात रेल्वेच्या जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आलाय. 

Oct 7, 2015, 07:32 PM IST

रेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली. 

Aug 7, 2015, 09:12 PM IST