रेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना
रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.
Jul 6, 2017, 03:23 PM ISTमुंबईकरांसाठी बुरे दिन, रेल्वे 'पास' वाढला दुपट्टीने
अच्छे दिन आने वाले है या आशेवर मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. पण, मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मुंबईकरांच्या पासच्या किंमतीत सुमारे दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
Jun 20, 2014, 07:34 PM ISTमहागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ
रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.
Jun 20, 2014, 05:48 PM ISTरेल्वे प्रवासी भाड्यात ७ ऑक्टोबरपासून वाढ
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.
Oct 5, 2013, 08:23 AM IST