rahul gandhi

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST
Rahul Gandhi Loksabha uncut speech PT36M53S

Rahul Gandhi Uncut Speech | मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या- राहुल गांधी

Killing Bharatmata in Manipur rahul gandhi on Loksabha parliment accusation

Aug 9, 2023, 02:50 PM IST

राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 02:09 PM IST

Video: 'ते' दृश्य पाहताच राहुल गांधी तातडीने ताफा थांबवून कारमधून उतरले अन्...

Rahul Gandhi Helps Rider: राहुल गांधी आज अविश्वास ठरावासंदर्भातील चर्चेत सहभागी होण्यासाठी संसदेच्या दिशेने निघाले असता त्यांना रस्त्यात एक दृष्य दिसलं आणि त्यांच्या गाड्यांचा संपूर्ण ताफाच थांबला. यानंतर राहुल गांधी स्वत: लगबगीने खाली उतरले आणि विरुद्ध दिशेला चालू लागले.

Aug 9, 2023, 01:46 PM IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात

Rahul Gandhi Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी त काश्मिरपर्यंतचा (Kanyakumari to Kashmir) पायी प्रवास केला होता. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. 

Aug 8, 2023, 09:12 PM IST

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधींना 7 प्रश्न, काँग्रेसच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशवात अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरु आहे. पण दुसरीकडे लोकसभेतल्या मणिपूरसह इतर प्रश्नांवर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न विचारले आहेत. 

Aug 8, 2023, 04:27 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST