टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'
टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.
Mar 15, 2014, 10:25 AM IST‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.
Dec 29, 2013, 06:53 PM ISTसचिननं केलं होतं धोनीबाबत भाकित- शरद पवार
टीम इंडियाला महेंद्र सिंग धोनीसारखा कॅप्टन मिळवून देण्यामागेही आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं २००७ साली कॅप्टनसी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन तेंडुलकरनंच कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचविल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय.
Nov 10, 2013, 06:45 PM ISTमाझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड
चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.
Oct 8, 2013, 03:11 PM ISTसावलीतला सूर्य तो...
राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला ही सर्वोत्तम खेळ तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत?
Oct 8, 2013, 08:44 AM ISTराजस्थानला हरवत मुंबई इंडियन्स ठरली चॅम्पियन!
मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाला गवसणी घालत टी-२०मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजयी निरोप दिला आहे.
Oct 6, 2013, 11:55 PM ISTगांगुलीची वन-डे, टेस्टची ड्रीम टीम जाहीर
कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनदेखील वन-डे आणि टेस्ट अशा दोन्ही ड्रीम टीम जाहीर केल्या आहेत.
Aug 17, 2013, 09:26 PM ISTक्रिकेटमुळं आलं शहाणपण – राहुल द्रविड
“माझ्या आयुष्यावर क्रिकेटचा एवढा प्रभाव पडलाय की, त्यामुळं मी एक चांगला व्यक्ती बनलो”, हे बोललाय भारताचा माजी कप्तान द वॉल राहुल द्रविड. आज एका कार्यक्रमात त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याला ही जाणीव क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या दीड वर्षानंतर झाली असल्याचंही तो म्हणाला.
Aug 11, 2013, 07:40 PM ISTस्पॉट फिक्सिंगने केला क्रिकेटचा घात- द्रविड
धर्माप्रमाणे जपल्या जाणा-या क्रिकेटचा आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाने घात केला. कोट्यवधी फॅन्सच्या आशा आकांक्षांचा चुराडा करणा-या फिक्सिंगमुळे जंटलमन्स गेममधील जंटलमन अशी ओळख असणारा राहुल द्रविडही निराश झाला आहे.
Aug 6, 2013, 05:09 PM ISTस्पॉट फिक्सिंग : द्रवीड होणार साक्षीदार
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्चा कॅप्टन आणि माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडल कोर्टात साक्षीदार म्हणून उभं करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 16, 2013, 12:25 PM ISTराहुल द्रविडच्या वडिलांचे निधन
भारताची ‘द वॉल’ अशी ओळख असणारा माजी कसोटीपटू आणि कॅप्टन राहुल द्रविड याला पितृशोक झालाय. त्याचे वडील शरद द्रविड यांचे वयाच्या ७९व्या वर्षी बंगळुरू येथील राहत्या घरी बुधवारी सायंकाळी निधन झाले
Jul 4, 2013, 11:41 AM ISTनिराश द्रवीड निवृत्तीच्या विचारात!
वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय.
May 25, 2013, 07:06 PM ISTराहुल द्रविडला लागला होता फिक्सिंगचा सुगावा?
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता आणखी काही गंभीर बाबी पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थान रॉयल संघाला आणि या संघाचा कॅप्टन असणाऱ्या राहुल द्रविडला या प्रकरणाचा संशय आधीच आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
May 21, 2013, 02:17 PM ISTमुंबई vs राजस्थान स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची लढत वानखेडेवर रंगणार आहे. पॉईंट टेबलमध्ये या दोन टीम्समध्ये चुरस आहे.
May 15, 2013, 07:41 PM ISTकोलकाता vs राजस्थान स्कोअरकार्ड
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे...
May 3, 2013, 08:31 PM IST