पर्थ कसोटीत भारताचं काही खरं नाही
ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राहुल द्रविड ४७ रन्स आणि धोनी २ रन्सवर आऊट झाले. भारताने सकाळच्या सत्रात फक्त ७७ रन्स काढल्या आहेत आणि ऑस्ट्रेलिया सामना खिशात टाकण्याची चिन्हं आहेत
Jan 15, 2012, 02:38 PM ISTभारताची तिसरी विकेट, द्रविड आऊट
बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये गंभीर, सेहवाग पाठोपाठ राहुल द्रविडही आऊट झाला आहे. फक्त १० रन्सवर पॅटिन्सनने द्रविडला क्लीन बोल्ड केलं. आता सचिन तेंडुलकरला मैदानावर साथ द्यायला व्हि व्हि एस लक्ष्मण मैदानात उतरला आहे.
Dec 29, 2011, 09:17 AM ISTसेहवाग बाद, सचिन मैदानात
पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.
Dec 27, 2011, 12:06 PM ISTटीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!!
मिशन ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा सर्वात प्रमुख मोहरा असणार राहुल द्रविडवर टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वास आहे.. टीम अडचणीत असताना राहुलनं अनेकवेळा मोठ्या खेळी साकरल्या आणि टीम इंडियासाठी तारणहार ठऱला.
Dec 15, 2011, 07:39 AM IST