quran

'मी कुराणऐवजी देशाकडून खेळण्याची संधी निवडेल कारण कुराणची प्रत...'; क्रिकेटरचं रोखठोक उत्तर

Cricketer Says I would Leave Behind the Quran: एका जाहीर कार्यक्रमामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला असता या क्रिकेटपटूने लगेच उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमका हा क्रिकेटपटू कोण आण त्याने असं का म्हटलं पाहूयात...

Sep 14, 2024, 09:00 AM IST

कुराणचा अपमान केल्यावर काय मिळते शिक्षा?

इस्लामच्या पैंगबरांची निंदा केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, असे ते म्हणतात.काही धार्मिक ग्रुप कायदा, नियम तोडून मोडून आपल्या सोयीनुसार सांगतात.कुराणचा अपमान करणाऱ्याला घोळक्याने मारण्याची चुकीची गोष्ट काही लोक करतात. हे गैर इस्लामिक असून कायद्याच्या विरोधात आहे.धार्मिक समूह राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळतात, असेही ते म्हणाले.कोणाच्या मृत्यूसाठी फतवा जारी करणं है गैर इस्लामिक असून शरीयाच्या विरोधीदेखील असल्याचे ते म्हणाले.

Sep 3, 2024, 02:35 PM IST

इस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?

Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. घर आणि दुकानाच्या बाहेरही हा नंबर लिहिला जातो. इस्लाममध्ये अल्लाहला (Allah) 786 शी जोडण्यात आलं आहे.

 

Jun 17, 2024, 02:31 PM IST

Ramadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात. 

Mar 12, 2024, 11:29 AM IST

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. 

Mar 11, 2024, 07:43 PM IST
Muslim Shivsainik Gifted Quran to Uddhav Thackeray PT26S

मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना दिली 'कुराण' भेट

Muslim Shivsainik Gifted Quran to Uddhav Thackeray

Feb 2, 2024, 07:10 PM IST

UN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; 'हे' आहे खास कारण

India backs Pakistan in UN: भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत (Human Rights Council) पाकिस्तानला (Pakistan) पाठिंबा दिला आहे. स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं. 

 

Jul 13, 2023, 11:58 AM IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही रिचा भारतीचा कुराण वाटायला नकार

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या रिचा भारतीने कुराण वाटायला नकार दिला आहे.

Jul 16, 2019, 11:00 PM IST

कुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा

चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Sep 12, 2017, 10:17 PM IST

चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Apr 25, 2017, 07:08 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये. 

Feb 6, 2016, 02:57 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

कुराण जाळल्याप्रकरणी ओबामांनी मागितली माफी

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

Feb 24, 2012, 05:26 PM IST