pv sindhu

भारताची फुलराणी PV Sindhu अडकली लग्नबंधनात, उदयपूरमध्ये झालेल्या ग्रँड लग्नाचे Photos समोर

PV Sindhu Wedding Photos : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू रविवारी व्यंकट दत्ता साई याच्या सोबत लग्न बंधनात पडली. उदयपूर येथे दोघांच्या ग्रँड लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

Dec 23, 2024, 11:56 AM IST

मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर

पीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे. 

Dec 14, 2024, 07:30 PM IST

'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्ट

PV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.

Aug 6, 2024, 10:16 AM IST

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय

Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे. 

Jul 26, 2024, 08:51 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र

Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई

PV Sindhu Carolina Marin Clash : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यात भर सामन्यात भांडण झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघटनेने या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे.

Oct 23, 2023, 07:00 PM IST

VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण

Denmark Open : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

पीव्ही सिंधू Forbes List मध्ये सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरलीय, जाणून घ्या

The World’s Highest-Paid Female Athletes 2022: पीव्ही सिंधूची (PV Sindhu) यंदाची कमाई 7.1 मिलियन डॉलर म्हणजेच 58.6 कोटी रुपये आहे. तिने मैदानावर 82 लाख रुपये कमावले आहेत, तर मैदानाबाहेर त्याने 57.8 कोटी रुपये कमावले आहेत

Dec 24, 2022, 08:22 PM IST

Singapore Open: पी. व्ही. सिंधूची सुवर्ण कामगिरी; चीनच्या खेळाडूवर मिळवला विजय

ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.

Jul 17, 2022, 11:58 AM IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या हिऱ्यांचे फोटो

ऑलिम्पिकमध्ये भारतला किती आणि कोणाला मिळाली मेडल्स, पाहा फोटो

Aug 7, 2021, 06:32 PM IST

Tokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत

बुसानाजे पंच लवलीनाविरुद्ध सरळ निशाण्यावर लागत होते, ज्याचे गुण तिला मिळाले.

Aug 4, 2021, 01:08 PM IST