optical illusion: 'या' जंगलात लपलंय एक हरीण... शोधून काढलंत तर तुम्हीच सगळ्यांपेक्षा genious!
तुम्हाला आम्ही सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या फोटोत लपलेलं हरीण सध्या कोणालाही शोधता आलेलं नाहीये.
Nov 8, 2022, 04:00 PM ISTOptical Illusion: महिलेची हत्या कोणी केली? फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा आरोपी
ऑप्टिकल इल्यूजन आणि त्यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान असतं. सोशल मीडियावर एकापेक्षा एक बुद्धीचा कस लावणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यातील दडलेल्या वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज तुम्हाला असं चॅलेंज दिलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला आरोपीला शोधून दाखवायचं आहे. आरोपी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे. पण एका बाजूला रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा. उत्तर देण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर सांगा.
Sep 13, 2022, 05:51 PM ISTOptical Illusion: 10 सेकंदात पुस्तकांच्या गर्दीत शोधा पेन्सिल, 99 टक्के लोकं ठरले अपयशी
पहिल्यांदा टायमर सेट करून 10 सेकंद सुरु करा आणि पुस्तकात लपलेली पेन्सिल शोधा
Aug 21, 2022, 04:37 PM IST