Bank Alert: 'या' बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान! बंद होऊ शकतं अकाऊंट
पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली असून अलर्ट केलं आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून व्यवहार झालेला नाही, ती तात्काळ सक्रीय करण्यास सांगण्यात आलं आहे. 30 जूननंतर ही खाती बंद करण्यात येणार आहेत.
Jun 18, 2024, 07:10 PM IST
क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम
National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत...
Jan 4, 2024, 03:10 PM ISTNirav Modi : खात्यात उरले फक्त 236 रुपये; कोट्यवधींची अफरातफर करणारा घोटाळेबाज नीरव मोदी कंगाल
Nirav Modi : देशात मोठा घोटाळा करून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या बँक खात्याबाबतची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. ही माहिची पाहता नीरव मोदी सध्या अब्जाधीश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे.
Mar 21, 2023, 01:00 PM IST
Buy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; 'ही' सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
Dec 6, 2022, 09:12 AM ISTGovernment Banks: घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारी बँकांकडून स्वस्त घरं, दुकान आणि जमीन, अधिक तपशील जाणून घ्या
Government Banks: कमी किमतीत घर आणि दुकान तसेज जमीन घेण्यासाठी मोठी संधी तुमच्यासाठी या सरकारी बँकांने दिली आहे. याबाबत अधिक तपशील जाणून घ्या.
Nov 12, 2022, 12:09 PM ISTPNB बँकेची 'ही' नवीन सेवा ठरतीये चर्चेचा विषय... जाणून घ्या
बँकेसंदर्भातील सर्व अपडेट्स ग्राहकांपर्यंत थेट पोहोचावेत आणि ग्राहकांच्या तक्रारींच किंवा त्यांच्या अडचणींचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी PNB ने एक नवी सुविधा सुरु केली आहे.
Oct 4, 2022, 10:23 AM IST'ही' Bank खात्यात जमा करणार 50,000 रुपये; जाणून घ्या काय आहे 'ही' योजना
शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज (Application) कसा करू शकता हे सविस्तर जाणून घ्या... (punjab national bank offer for farmers pnb kisan tatkal loan yojana )
Sep 19, 2022, 04:24 PM ISTBank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री
बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.
Sep 1, 2022, 12:44 PM IST1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम
आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...
Sep 1, 2022, 08:41 AM ISTPatanjali | रामदेव बाबांनी लॉन्च केलं 'पतंजली क्रेडिट कार्ड'; ग्राहकांसाठी भरपूर फायदे
Ramdeo baba, Patanjali Credit Card : योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
Feb 3, 2022, 01:14 PM IST1 फेब्रुवारीपासून बँकिंग, ATM आणि चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये बदल, आजच जाणून घ्या नाहीतर...!
या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे
Jan 31, 2022, 07:41 PM ISTभारताला हवा असणाऱ्या मेहुल चोक्सीचा जेलमधील मुक्काम वाढला
फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi ) याला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे.
Jun 12, 2021, 09:02 AM ISTमेहुल चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण करण्यास दिला नकार
पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकामध्ये (Dominica) राहणार आहे.
May 29, 2021, 10:01 AM ISTSarkari Naukri : राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी
PMB बँकेत 18 ते 20 वयोगतील उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.
Mar 11, 2021, 03:13 PM IST
या बँकेचे होम-कार लोन एकदम स्वस्त, इतका घटवला व्याज दर
लॉकडाऊन ५ (Lockdown 5) लागू झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Jun 2, 2020, 12:12 PM IST