punjab election

AAP चे पंजाबमधील विजयाचे 'शिल्पकार' आता गुजरातमध्ये, सर्व राज्यांमधील निवडणूक लढवणार

पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवून सरकार स्थापन केले. या विजयाचे श्रेय संदीप पाठक (Sandeep Pathak) यांना दिले जात आहे.

Mar 22, 2022, 10:05 PM IST

Punjab Election : मोबाईल रिपेअर दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना दिला पराभव धक्का

पंजाबच्या राजकारणात परिवर्तन झालंय. काँग्रेसला नाकारुन पंजाबच्या जनतेने आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत दिलंय. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सामान्य व्यक्तीने पराभवाचा झटका दिलाय.

Mar 10, 2022, 10:49 PM IST

Punjab Election मध्ये नवज्योतसिंग सिद्धू हरताच, अर्चना पूरन सिंह अचानक चर्चेत

विशेष म्हणजे सिद्धूच्या पराभवानंतर अर्चना पूरण सिंह अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागल्या आहेत. 

Mar 10, 2022, 07:12 PM IST

पंजाबच्या विजयानंतर केजरीवाल म्हणाले, आम आदमीला आव्हान देऊ नका!

AAP On Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निडवणुकीत 10 वर्षांच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर  अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, 'आम आदमी'ला आव्हान देऊ नका!  

Mar 10, 2022, 04:33 PM IST

Punjab Election Results : पंजाबमध्ये 'आप'ची जादू, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रीया

Punjab Assembly Election Results : पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'चे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांना जोरदार धक्का दिला आहे. 90 जागांवर 'आप' घाडीवर आहे. 

Mar 10, 2022, 01:15 PM IST

Punjab Election Result : पंजाबमध्ये 'आप'ची झाडू जोरात, काँग्रेसचा सुपडा साफ

 Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. 'आप' जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.  

Mar 10, 2022, 11:33 AM IST

CM केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोपानंतर कुमार विश्वास यांच्या सुरक्षेत वाढ

केंद्रीय गृह मंत्रालयाने कुमार विश्वास यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवानही तैनात असतील. आयबीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 19, 2022, 09:11 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने घेतला हा महत्वाचा निर्णय

कोरोनामुळे निवडणूक आयोगाने 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रचार रॅलींना बंदी घातली होती. मात्र, आता देशात कोरोनाचे रुग्ण कमी सापडत असल्याने, निवडणूक आयोगाने प्रचार रॅलीला काही अटींसह परवानगी दिली आहे.

Feb 7, 2022, 05:14 PM IST

पंजाब निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत, EDकडून निकटवर्तीला अटक

Bhupinder Honey : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Feb 4, 2022, 09:28 AM IST

punjab elections 2022 : पंजाबमध्ये पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला?

पंजाबच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मतदारांपुढे दोनपेक्षा अधिक सक्षम पर्याय असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ते मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे १० मार्चलाच स्पष्ट होईल.

 

Jan 31, 2022, 10:14 PM IST

धक्कादायक! आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ED करणार अटक?

पंजाब निवडणुकीपूर्वी  ईडी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते

Jan 23, 2022, 03:19 PM IST

Punjab Election date: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार मतदान

या कारणासाठी पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे

Jan 17, 2022, 03:04 PM IST

लोकांनी नाकारल्याने काँग्रेसचा तोल सुटलाय! अमित शहा यांचा हल्लाबोल

मोदींचा द्वेष करा, पण पंतप्रधानांचा द्वेष देश खपवून घेणार नाही - स्मृती इराणी

Jan 5, 2022, 09:35 PM IST

'पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नाही' CM चन्नी यांचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीवरुन भाजपने पंजाब सरकारवर टीकेची झोड उठली आहे

Jan 5, 2022, 08:17 PM IST

देशात निवडणुकीचं वातावरण, राहुल गांधी सुट्टीसाठी परदेशात रवाना

नव्या वर्षात 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत

Dec 29, 2021, 09:41 PM IST