pune

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

निलेश राणे यांना जबरदस्त झटका बसला आहे. निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे. 

Feb 28, 2024, 07:49 PM IST

मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 1 मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकीट बंद

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, येत्या 1 मार्चपासून मेट्रो प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणार नाही. महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. 

Feb 27, 2024, 10:37 AM IST

पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या. 

Feb 27, 2024, 10:05 AM IST

नशेतल्या तरुणींचा व्हिडीओ बनवणाऱ्या 'पिट्याभाई' विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

Drunk Young Girl Video:  व्हिडीओमध्ये मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Feb 26, 2024, 05:37 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 24, 2024, 12:12 PM IST

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे.  कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती. 

Feb 22, 2024, 10:08 PM IST

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा

Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. 

Feb 21, 2024, 01:57 PM IST