pune

पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...

पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

 

Oct 5, 2024, 10:25 AM IST
Upheaval in Grand Alliance for Chakan MIDC Development PT1M12S

Pune | चाकण MIDC विकासावरून महायुतीत जुंपली

Upheaval in Grand Alliance for Chakan MIDC Development

Oct 2, 2024, 07:05 PM IST

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Metro News:  वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.

Oct 1, 2024, 01:58 PM IST

'2 तरुण मला..', हाकेंनी सांगितला घटनाक्रम! संभाजीराजेंवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'मी त्यांना..'

Laxman Hake On Sambhaji Raje: सोमवारी पुण्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झाला. हे प्रकरण अगदी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचल्यानंतर या प्रकरणी आता हाकेंनी गंभीर आरोप केले आहेत.

Oct 1, 2024, 12:17 PM IST

Laxman Hake खरंच दारु प्यायले होते का? वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून समोर आलं सत्य

Laxman Hake React On Drunk Video: लक्ष्मण हाके यांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. त्यानुसार हाकेंची चाचणी केली असता त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

Oct 1, 2024, 11:40 AM IST

मद्यधुंद अवस्थेत हाकेंचा राडा! पुण्यात मराठा-ओबीसी आमने-सामने; धक्कादायक Video समोर

Laxman Hake Video: पुण्यामध्ये सोमवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Oct 1, 2024, 07:23 AM IST

मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत

Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसत आहेत. हे ड्रोन नेमके कुणाच्या आहेत आणि कशासाठी घिरट्या घालत आहेत याबद्दल काहीच कळत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत आहेत.

Sep 30, 2024, 07:37 PM IST