पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री
Maharashtra politics : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे.
Oct 6, 2024, 08:06 PM ISTपोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
Oct 6, 2024, 06:16 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा
दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 5, 2024, 07:29 PM ISTपुणे सामूहिक बलात्कार प्रकरण; CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात
Pune Three Accused Of rape case In CCTV
Oct 5, 2024, 01:55 PM ISTपुण्यात सामूहिक बलात्काराची घटना; तरुणीवर तिघांचा लैंगिक अत्याचार
Pune 21 Years Old Girl raped Crime By Three Case Filed Search Operation Begins
Oct 4, 2024, 03:05 PM ISTPune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.
Oct 1, 2024, 01:58 PM IST'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.
Sep 27, 2024, 04:44 PM IST
‘सोशल मीडियावर लोक शरीरसुखाची मागणी करतात’, 16 वर्षांच्या मुलीवर चौघांचा अत्याचार व्हिडीओ केला व्हायरल
Pune News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बाबतीत पुणे पुढे.... आणखी दोन घटनांनी हादरली राज्याची सांस्कृतिक राजधानी. पाहा खळबळजनक बातमी...
Sep 27, 2024, 11:32 AM IST
मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...
Sep 22, 2024, 08:49 AM ISTअंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या; जळगाव शहरातील प्रकार
Larvae In School Nutrition
Sep 21, 2024, 12:50 PM ISTVIDEO : जमीन खचली, खड्डा पडला, आणि... पुण्यातील टॅंकर तीन तासानंतर खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. धावता ट्रक एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडला आहे.
Sep 20, 2024, 06:01 PM ISTगाव विकणे आहे... पुण्यातील 32 गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर
Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. 32 गावांमध्ये गाव विक्रीचे बॅनर लागले आहेत.
Sep 20, 2024, 04:38 PM ISTपत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' फोटो पाहून संतापला; बिहारमधून पुण्यात आला अन्...; सरकारी शिक्षकाचे कृत्य हादरवणारे
Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्...
Sep 19, 2024, 09:31 AM ISTPune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंद
Pune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या.
Sep 16, 2024, 11:42 AM ISTपुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या
पुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
Sep 14, 2024, 04:29 PM IST