pune breaking news

PMPML Ratrani Bus : पुणेकरांचा प्रवास आरामदायी करणार रातराणी; 'या' पाच मार्गावर धावणाऱ्या बसच्या वेळा पाहिल्या?

Pune PMPML Bus Service : पुणेकरांचा प्रवास आता आरामदायी करण्यासाठी रातराणी बससेवा सुरु करण्यात आली. या बसला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ही बस पाच मार्गावर धावणार असून या बसच्या वेळा एकदा जाणून घ्या... 

Mar 4, 2024, 10:45 AM IST

लष्करी गणवेशात फिरणाऱ्या तरुणाला पुणे स्थानकात अटक, धक्कादायक माहिती उघड, 15 ऑगस्टला...

Fake Army Offcer Arrest in pune: लष्करी गणवेशात फिरत असणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 

Sep 3, 2023, 03:01 PM IST
Raj Thackeray's strong Hindutva agenda PT3M15S

Video | राज ठाकरेंचा प्रखर हिंदुत्त्ववाद! भारत नव्हे हिंदुस्तानचे लागले बॅनर

Raj Thackeray's strong Hindutva agenda
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते आज पुण्यात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली... राज ठाकरेंचं पुण्यात जोरदार स्वागत करण्यात आलं.. एरव्ही परप्रांतीय आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले.. मनसेच्या पोस्टरवरही हिंदूंचा हिंदुस्तान आणि हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा उल्लेख करण्यात आलाय..

Aug 25, 2022, 12:20 PM IST