दिवसभरात किती वेळा हात धुवावेत?
इथं हात स्वच्छ ठेवा म्हणजे वेळोवेळी ते धुवा असं सांगणं अपेक्षित असतं.
Oct 15, 2024, 02:14 PM IST
केरळमध्ये High Alert! ब्रेन ईटिंग अमिबामुळे 3 मुलांचा मृत्यू
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची दहशत वाढली. आतापर्यंत 3 मुलांचा मृत्यू, हा त्रास संसर्गजन्य आहे का?
Jul 10, 2024, 12:13 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTHealth Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत
Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:29 AM ISTProtein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !
प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते?
Oct 4, 2022, 02:19 PM ISTकोरोनाचा मुक्काम आणखी किती दिवस? WHO म्हणालं..
दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही.
Sep 15, 2021, 07:52 AM IST