proud

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 'मुंबईकर' असल्याचा अभिमान वाटेल!

वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईची खासियत पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी उभं राहू शकतं. 

Oct 1, 2015, 03:40 PM IST

मला रणबीरचा अभिमान आहे : दीपिका पादुकोण

अभिनेता रणवीर सिंग याच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे. रणवीरचा अभिनय चांगला झालाय, असं दीपिकाने म्हटलंय.

May 30, 2015, 11:02 AM IST

मला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला

मी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...

Oct 14, 2013, 05:30 PM IST