हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 'मुंबईकर' असल्याचा अभिमान वाटेल!

वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईची खासियत पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी उभं राहू शकतं. 

Updated: Oct 1, 2015, 03:40 PM IST
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 'मुंबईकर' असल्याचा अभिमान वाटेल! title=

मुंबई : वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईची खासियत पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी उभं राहू शकतं. 

आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रिणींना सगळेच मदत करतात पण मुंबईत एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही मदत करण्यासाठी लोक धावून जाताना दिसतात... आणि आपल्या परीनं मदतीचा प्रयत्न करतात. 

व्हिडिओ पाहा :-  
 

This Video just made me feel so proud to be a Mumbaikar... Cheers Mumbai and to the good human beings residing in it. :)P.S - Specially impressed with the school boy on the cyle. :)

Posted by Thatscoop on Thursday, April 16, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.