protesters

डोनाल्ड ट्रम्प विरोध : निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा, 217 जणांना अटक

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी वॉशिंग्टनमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा केला.

Jan 21, 2017, 07:53 AM IST

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांमध्ये लढाई आधीच फूट

वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.

Oct 3, 2016, 01:47 PM IST

मराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे

 मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.

Sep 26, 2016, 07:05 PM IST

काश्मीरमध्ये आंदोलकांनी जवानाचे डोळे फोडले

जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाचे डोळे फोडले आहेत. जमावाने या जवानाचा पाठलाग केला, आणि मारत-मारत त्याचे डोळे फोडले. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

Jul 21, 2016, 03:33 PM IST

टॉपलेस महिलांकडून मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये निदर्शनं

दोन टॉपलेस महिला कार्यकर्त्यांनी पेरिसमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम कॉन्फ्रन्समध्ये शिरून, ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर या दोनही महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sep 14, 2015, 01:32 PM IST

इस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले

सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. 

Sep 1, 2014, 01:35 PM IST

जल आंदोलकांना जबरदस्तीनं काढलं पाण्याबाहेर

१७ दिवसांच्या आंदोलनानंतर खांडवातील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणा-या शिवराज सिंग चौहान सरकारने हरदामधील आंदोलकांवर मात्र कारवाईचे आदेश दिलेत.

Sep 12, 2012, 12:53 PM IST