अमिताभ बच्चन यांना 4 वर्षांत झाला 52 कोटींचा नफा, फक्त केलं 'हे' एक काम
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींनी मुंबईतील ओशिवरा भागातील डुप्लेक्स अपार्टमेंट विकले असून, त्यावर त्यांना मोठा नफा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकले आहे.
Jan 21, 2025, 03:01 PM IST
कंगणाने मुंबई सोडली... BMC चा हातोडा पडलेला बंगला विकला! कोट्यवधी कमवले; विक्रीची किंमत...
Mumbai Real Estate Kangana Ranaut Bungalow: मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगणा राणौत मुंबई सोडणार अशी जोरदार चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून तिने तिचा बंगला मोठ्या नफ्यासहीत विकता आहे. नेमका हा बंगला आतून कसा आहे आणि तिने तो कितीला घेतलेला आणि कितीला विकला जाणून घेऊयात...
Sep 10, 2024, 08:13 AM IST8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला! 16530 कोटींचा नफा 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये वाटला
Eight Month Salary As Bonus: कंपनीने मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी अधिक नफा कमवला. कंपनीने हा नफा कर्मचाऱ्यांबरोबर वाटण्याचा निर्णय घेत त्यांना तब्बल 8 महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे.
May 17, 2024, 10:30 AM ISTPornhub 'त्या' महिलांना देणार 15 कोटी रुपये! आधी 'तसले' Video अपलोड केले अन्...
Pornhub 15 crore Rs: जगभरामध्ये कुप्रसिद्ध असलेल्या या वेबसाईटसंदर्भातील एका प्रकरणामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मागील 3 वर्षांपासून चर्चेत असलेलं खटला निकाला निघाला आहे.
Dec 26, 2023, 01:44 PM ISTSam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?
No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.
Nov 18, 2023, 04:35 PM ISTKetu Gochar 2023 : 18 महिन्यांनी होणार मायावी केतूचं गोचर; 'या' राशींना बक्कळ धनलाभाची संधी!
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये केतूचा प्रभाव शनी आणि राहूच्या प्रभावाप्रमाणेच आहे. केतूला मायावी ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी वक्री चाल चालतो. केतू ग्रह ऑक्टोबरमध्ये गोचर करणार असून या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे.
Jun 20, 2023, 08:20 PM ISTEarn Money: फक्त 25 रूपयात करा 'हा' बिझनेस सुरू... लाखोंचे उत्पन्न पडेल खिशात
How to Start Pearl Farming: आपल्यापैंकी अनेकांना 9 ते 6 जॉब करण्याचा कंटाळा येतो. त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची उमेद (How to start a business) असते. त्यामुळे अनेकजण जिद्दीनं काहीतरी वेगळं करायचे पाहतात.
Feb 10, 2023, 10:13 PM ISTBusiness Top 10 | 2022 साली मेनबोर्डवर 40 आयपीओची एन्ट्री, निफ्टी सेक्टरमुळे गुंतवणूकदार मालामाल
Entry of 40 IPOs on Mainboard in 2022, Nifty Sector to Benefit Investors
Dec 31, 2022, 10:50 PM IST'या' स्मॉलकॅप शेअरने दिला एका वर्षात 123 % चा फायदा!, तूमच्याकडे नसेल तर लवकर घ्याच...
'ओरिएंट बेल लिमिटेड' ही कंपनी सध्या तूमच्या फायद्याची आहे.
Jul 14, 2022, 10:13 PM ISTपगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा
आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.
Feb 11, 2022, 06:46 PM ISTआरोग्य विमा Renew करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल गैरसोय
कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा अंतर्गत विमा काढणे शहाणपणाचे आहे.
Jan 28, 2022, 04:15 PM ISTVideo | LIC ला घसघशीत नफा, उत्पन्नात तब्बल 12 % वाढ
LIC In Profit Before IPO In Market
Jan 27, 2022, 09:40 AM ISTStock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा बंपर नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Dec 2, 2021, 09:18 AM ISTStock to Buy | बक्कळ पैसा कमाईसाठी आज या शेअर्सवर करा ट्रेड; लगेच यादी वाचा
बाजारात सकारात्मक ऍक्शन दिसून येत आहे. तेजी नोंदवू शकणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सकडून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे
Oct 27, 2021, 08:59 AM ISTIT कंपनी Infosysकडून तुम्हालाही नोकरीची संधी, बरेच फायदे
जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासमोर नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे.
Oct 13, 2021, 09:05 PM IST