Earn Money: फक्त 25 रूपयात करा 'हा' बिझनेस सुरू... लाखोंचे उत्पन्न पडेल खिशात

How to Start Pearl Farming: आपल्यापैंकी अनेकांना 9 ते 6 जॉब करण्याचा कंटाळा येतो. त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची उमेद (How to start a business) असते. त्यामुळे अनेकजण जिद्दीनं काहीतरी वेगळं करायचे पाहतात. 

Updated: Feb 10, 2023, 10:13 PM IST
Earn Money: फक्त 25 रूपयात करा 'हा' बिझनेस सुरू... लाखोंचे उत्पन्न पडेल खिशात title=

How to Start Pearl Farming: आपल्या सगळ्यांचेच असे स्वप्न असते की आपण काहीतरी हटके सुरू करावे. ज्यातून आपल्यालाही चांगले घसघशीत उत्पन्नही मिळेल. अर्थात आपण बिझनेस सुरू करण्याचा कायम विचार करत असतो आपल्यालाही एक सुंदर आणि मोठा असा व्यवसाय (Business of Pearl Farming) सुरू करण्याची मनोमनं इच्छा असते. आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की नक्की आपण हा बिझनेस कसा आणि कुठून सुरू करू शकतो. आपल्याला आर्थिक गोष्टींचीही याबाबत चिंता लागून राहते. परंतु असाही एक बिझनेस आहे जो तुम्ही करू शकता. जो मोत्यांची शेती म्हणून ओळखला जातो. (how to start pearl farming save 25 thousand rupees and make money in lakhs)

यातून तुम्ही एक खूप चांगला बिझनेस तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 25 हजार रूपये या बिझनेससाठी खर्च करायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या बिझनेसचा तुम्हाला कसा आणि कितपत फायदा होऊ शकतो. 

आपल्यापैंकी अनेकांना 9 ते 6 जॉब करण्याचा कंटाळा येतो. त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची उमेद (How to start a business) असते. त्यामुळे अनेकजण जिद्दीनं काहीतरी वेगळं करायचे पाहतात. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावात जर का एखादी जमीन असेल तर तुम्ही त्यात लाखोच काय करोडो रूपये कमावू शकता. काय तुम्हाला विश्वास बसत नाही. हो, तुम्ही हे नक्कीच करू शकता. मोत्यांची शेती तुम्हाला लखपती करू शकते. बस, तुमच्याकडे त्यातही करायला काहीतरी युनिक आयडिया (Idea Pitching) असेल तर तुम्हीही अशाप्रकारेच एक शेती तुमच्या गावात सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला करायचंय फक्त एक की तुमच्या पगारातील काही पैसे काढून ठेवायचे आहेत. एकदा का तुम्ही मोत्याची शेती केली की तुम्हाला लाखो रूपये कमावयची संधी मिळेल. 

यासाठी तुमच्याकडे केवळ 25 - 35 हजार रूपये असणं आवश्यक आहे मग तुम्ही आरामात त्यातून तीन लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न घेऊ शकता. होय, फक्त त्यासाठी तुमच्याकडे जमीनही असायला हवी. काळजी करू नका तुम्हाला एकट्याला हा बिझनेस करायची भिती वाटत असेल तुम्ही तुमच्या मित्रांची आणि या क्षेत्रातील काही एक्सपर्टची (Expert Advise) मदत घेऊ शकता. तेवढा जाऊन घेऊया तुम्ही नक्की कोणकोणत्या गोष्टींचा या तुमच्या नव्या बिझनेसमध्ये समावेश करून घेऊ शकता. 

1. सरकारही तुमच्या बिझनेससाठी चांगली रक्कम देते. आणि मुख्यत्वे या बिझनेससाठी तुम्हाला 50 टक्के सबसिडी मिळते. या बिझनेससाठी तुम्हाला पहिली गोष्ट करायचीये ती म्हणजे तुम्हाला एक तलाव विकत घ्यावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला शिंपले विकत घ्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला समुद्रकिनारी किंवा अशा काही ठिकाणी मिळू शकतात. तुमच्या राज्यांचे जवळपास तुम्ही शिंपले घेऊ शकता अथवा मच्छिमारांकडून तुम्ही ऑयस्टर खरेदी करू शकता. 

3. या शेतीसाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असते त्यामुळे यासाठी प्रशिक्षण (Business Training) घ्या. तुम्हाला अनेक ठिकाणी या शिक्षणाच्या शाखा मिळतील. मुंबईतूनही तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. 

4. आता मुख्य प्रश्न हा की मोत्यांची शेती नक्की कशी करावी? सर्वप्रथम शिंपेल हे दोन दिवस उघड्या पाण्यात ठेवावे लागतील. मग सुर्यप्रकाश आणि वाऱ्यामुळे शिंपले थोडे सैल होतील. त्यातून ऑयस्टरचा साचा तयार होतो. त्यातून एक पदार्थ बाहरे पडतो आणि तो म्हणजे मोती. 

5. या मोत्यांचे तुम्ही नाना तऱ्हेचे आकारही तयार करू शकता. त्यातून मोत्यांना मागणी जास्त आहे. ही किंमत तुम्ही 150 ते 200 पर्यंत ठेवू शकता. (प्रति मोती)