मुंबई : बाजारात सकारात्मक ऍक्शन दिसून येत आहे. तेजी नोंदवू शकणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सकडून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच इंट्राडे ट्रेंडिंगसाठी परफेक्ट स्टॉक निवडावे जेणे करून दमदार कमाई केली जाऊ शकते. काही शेअर्स बातम्यांच्या सेंटिमेंटवर ऍक्शन नोंदवतात. त्यामुळे आजच्या इंट्राडे ट्रेंडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार आहे.
आज या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दमदार नफा कमावू शकता. परंतु मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी निवडलेल्या शेअरचे टार्गेट तसेच नुकसानीची जोखीम मर्यादीत करण्यासाठी स्टॉप लॉस सेट करणे गरजेचे असते. त्यानुसार ट्रेडिंगमध्ये तुम्ही नफा बुक किंवा जोखीम मर्यादीत करू शकता.
Buy KIOCL
Target Rs 280 SL Rs 265
Buy Persistent Systems FUT
Target Rs 4050 SL RS 3890
Buy MGL 1000 PE
Target Rs 16 SL RS 10
Buy HDFC Ltd
Target Rs 2970 SL RS 2880
Buy ABB India
Target Rs 1900 SL RS 1810
BUY United Drilling
Target Rs 600 Duration 6 months
BUY Aksharchem India
Target Rs 525 SL RS 495
Buy TTK Prestige
Target Rs 10000 SL RS 9500
Buy Siyaram Silk
Target Rs 517 SL RS 488
Buy Dr Lal
Target Rs 3700 SL RS 3500
Buy Aksharchem India
Target Rs 525 SL RS 495
BUY SCI
TARGET 137 SL 130
BUY MANAPPURAM FINANCE FUT
TARGET 212 SL 200
BUY ESCORTS 1540 CE
TARGET 28 SL 12
BUY IB REAL ESTATE
TARGET 165 SL 152
BUY SAIL
TARGET 200 DURATION 18 MONTHS
BUY HPCL
TARGET 425 DURATION 9-12 MONTHS
BUY AMBUJA CEMENT
TARGET 395 SL 370
BUY METROPOLIS
TARGET 3040 SL 2868
BUY IRB INFRA
TARGET 302 SL 287
BUY JSW STEEL
TARGET 720 SL 680
BUY MANAPPURAM FINANCE
TARGET 212 SL 200