Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा बंपर नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Dec 2, 2021, 09:18 AM IST
Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा बंपर नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये jmc projects, Hero Motocorp, ongc, interglobe aviation, mahindra logistics, infosys, Panacea Biotech, Asian Paints, Indian Hotels, PVR, FORTIS HEALTHCARE, SUN PHARMA, TCS, BAJA HOLDINGS, NHPC, DHANUKA AGRITECH, GLOBUS SPIRITS, VOLTAS, GCPL आणि JAI CORP   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

cash
Buy jmc projects
TARGET  95, sl - 90

FTR
sell Hero Motocorp
TARGET 2380, sl - 2475

OPTN
BUY ongc 142 PE@5
TARGET 8, sl - 4

techno
sell interglobe aviation
TARGET 1850, sl - 1920

funda
Buy mahindra logistics
TARGET 800 अवधी: 6 महिने

Invest
Buy infosys 
TARGET 2100 अवधी: 1 वर्ष

news
Buy Panacea Biotech
TARGET  222, sl - 212

Buy Asian Paints 
TARGET - 3750 अवधी 6 महिने

Sell Indian Hotels
TARGET 178, sl - 186

Sell PVR 
TARGET 1300, sl - 1370

Buy infosys
TARGET 2100 अवधी: 1 वर्ष

BUY FORTIS HEALTHCARE 
TARGET 310 SL 273

FUTURES
SELL SUN PHARMA 
TARGET 736 SL 759

OPTIONS
BUY TCS 3600 CE 
TARGET 105 SL 36

TECHNO
BUY BAJA HOLDINGS 
TARGET 5450 SL 5060

FUNDA
BUY NHPC 
TARGET 37 SL 30

INVESTMENT PICK
BUY DHANUKA AGRITECH 
TARGET 900 अवधी 9-12 महिने

STOCK IN NEWS
BUY GLOBUS SPIRITS 
TARGET 1118 SL 1078

MY CHOICE
BUY VOLTAS 
TARGET 1270 SL 1196

BUY GCPL 
TARGET 960 SL 914

BUY JAI CORP 
TARGET 130 SL 116

BUY DHANUKA AGRITECH 
TARGET 900 अवधी  9-12 महिने