proclamation

संजय राऊत यांच्याविरोधात गुलाबराव पाटील समर्थक आक्रमक; प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आणि घोषणाबाजी

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

Jun 27, 2022, 10:53 AM IST

पाकिस्तानच्या टीम विरोधात पाकिस्तानात लागले 'शर्म करो'चे नारे

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्य़ानंतर आणि वर्ल्डकपमधून बाहेर झाल्य़ानंतर पाकिस्तानची टीम मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर ही पाकिस्तान टीमला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Mar 27, 2016, 10:19 PM IST

पाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात

पाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात

Oct 3, 2014, 11:52 AM IST