priyanka gandhi bangladesh

काल पॅलेस्टाईन, आज बांगलादेश... प्रियंका गांधींच्या बॅगेची एवढी चर्चा का?

Priyanka Gandhi: काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी संसदेत पॅलेस्टाइन आणि बांगलादेशचे चित्र असलेली बॅग घेऊन आल्या होत्या यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. 

Dec 17, 2024, 04:16 PM IST