priyadarshan jadhav

'मोदीजी मनातून उतरलात', म्हणताच प्रियदर्शन जाधववर नेटकऱ्यांनी डागली तोफ

सोशल मीडियावर अभिनेता समर्थकांच्या निशाण्यावर 

May 8, 2019, 02:05 PM IST

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट

आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. 

Feb 18, 2018, 02:19 PM IST

ग्लोबल दिल संगे घडणार "हंपी"ची सफर!!

कर्नाटकातलं "हंपी" हे गाव आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं नावच 'हंपी' आहे.

Sep 25, 2017, 06:12 PM IST

पाहा निलेश साबळेंची भूमिका कोण पार पाडणार?

 'चला हवा येऊ द्या'मध्ये निलेश साबळेच्या अनुपस्थितीतही निलेश साबळेची कामगिरी, हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव पार पाडणार आहे.

Feb 3, 2017, 07:00 PM IST

...ही दोस्ती तुटायची नाय!

ते तिघे मित्र... एकाच कॉलेजातले... एकाच कट्ट्यावर गप्पा मारणारे... एकत्रच कॉलेजमध्ये एकांकिका, नाटकं गाजवणारे... आणि एकत्रच स्ट्रगल करणारे... मात्र, तिघेही आता हिरो झालेत... ही आहे मराठीतली त्रिमुर्ती...

May 6, 2015, 11:08 PM IST

ट्रेलर : 'टाईमपास २'मध्ये प्रियदर्शन - प्रिया बनलेत दगडू-प्राजू

दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी तुम्हालाही भावली असेल तर 'टाईमपास २' तुमच्यासाठी दाखल झालाय. 

Mar 14, 2015, 12:42 PM IST