Video : मुंबई महापालिकेचा खासगी डॉक्टरांना इशारा
Mumbai Mahapalika Hints Private Doctor Treating Corona Patients
Jan 12, 2022, 08:30 AM ISTअमरावती | कोरोना लसीकरणात धक्कादायक प्रकार उघड
Amravati covid vaccine is given to private Doctor and his family
Feb 7, 2021, 09:35 AM ISTडॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल
डॉक्टरांवर होणार कायदेशीर कारवाई
Aug 27, 2020, 05:14 PM ISTकौतुकास्पद : कोरोना रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांचा 'अकलूज पॅटर्न'
सध्या येथे १०० बेड असून जनरल, आयसीयू, सारी असे विविध विभाग आहेत.
Aug 16, 2020, 10:50 AM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTयूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म
देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.
May 7, 2020, 10:41 AM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले
कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे.
May 7, 2020, 09:46 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
May 7, 2020, 08:42 AM ISTलोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी
विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Apr 18, 2020, 10:33 AM IST#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी
Mar 29, 2020, 02:42 PM ISTचांगली बातमी : तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह
दिलासादायक बातमी आहे, यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहेत.
Mar 28, 2020, 11:17 PM ISTराज्यात कोरोनाचा सहावा बळी, बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा १८६ पोहोचला आहे.
Mar 28, 2020, 10:57 PM ISTकोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Mar 28, 2020, 09:44 PM ISTकल्याण : कोरोना बाधित तरुणाची लग्न समारंभाला हजेरी, तरुणासह दोघांवर गुन्हा
डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि लग्नसोहळयात हजेरी लावली.
Mar 28, 2020, 09:32 PM IST