prisoner

जेलमधून फरार झालेला तिसरा कैदी अटकेत, २ अजूनही फरार

नागपूरच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी तिसऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी आज अटक केली. गोलू उर्फ आकाश ठाकूर असं त्याचं नाव असून, मध्य प्रदेशातल्या पांढूर्णा इथून त्याला अटक करण्यात आली. 

May 18, 2015, 09:51 PM IST

कैदी संजय दत्तचा पगार वाढणार

अभिनेता संजय दत्त याचा पगार वाढणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे संजय दत्तला आता  दरमाह १००० ते १२०० पगार मिळेल. 

Sep 17, 2014, 09:53 PM IST

धुळे कारागृहात आरोपीवर जीवघेणा हल्ला

धुळे जिल्हा कारागृहातील एका अट्टल गुन्हेगाराने संशयित आरोपी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्यावर हल्ला केला.

Feb 13, 2014, 11:04 PM IST

पोलिसाला पाजली दारू, अन् कैद्याचा पोबारा

तुरुंगातून कैद्यांनी पलायन करण्याचे घटना वारंवार घडत असल्या तरी कानपूर पोलिसांची नाचक्की करणारी एक घटना गुरुवारी घडली.

Nov 15, 2013, 11:24 PM IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या

नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यातील आपापसातील वैमनस्यातून दोन जाणावर हल्ला झालाय. यात एका कैद्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे.

Oct 16, 2013, 10:57 AM IST

पोलिसांच्या छळाला वैतागून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.

Dec 17, 2012, 08:16 PM IST

कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

Jun 4, 2012, 10:32 PM IST