prisoner

ठाणे कारागृहाला विविध कामांतून तब्बल एक कोटींचं उत्पन्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहाला सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यांसारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. कारागृहातल्या 60 कैद्यांनी ही किमया घडवून आणलीय. 

Jul 21, 2017, 05:54 PM IST

येरवडा कारागृहात कैद्याचा खून

 येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेय. दोन कैद्यांमधील भांडणात एकाचा मृत्यू झाला. आज सकाळची घटना ही घटना झाली. दरम्यान, खूनाचे वृत्त समजताच येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल  झालेत.

Jul 8, 2017, 02:05 PM IST

...आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

कळंबा कारागृहात एक अनोखा सोहळा पार पडला. कारागृहाच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडला असून यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आणि त्यांच्या चिमुकल्यांची गळाभेट घडवून आणली. 

May 27, 2017, 10:49 PM IST

मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय. 

Jan 2, 2017, 10:33 PM IST

कैद्यांकडे मोबाईल : चौकशी सुरू

चौकशी सुरू 

Dec 16, 2016, 04:07 PM IST

कैद्यांचे तुरुंगातून फोन, दोन जण निलंबित

कैद्यांचे तुरुंगातून फोन, दोन जण निलंबित

Sep 1, 2016, 06:12 PM IST

VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक

मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 02:27 PM IST

योगा केला तर तीन महिने तुरूंगवास माफ

जेलमधल्या कैद्यांनी नियमाने योगा केला, तर त्यांचा तीन महिने तुरूंगवास माफ होणार आहे. ठाणे सेट्रल जेलनं हा नवा नियम केलाय. 

Mar 29, 2016, 01:16 PM IST

नागपूर जेल प्रकरण: फरार आरोपींचा म्होरक्या सत्येंद्र गुप्ताला अटक

नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केलीय.

Jul 12, 2015, 02:05 PM IST

नागपूर कारागृहातून खुनाच्या आरोपातील कैदी फरार

नागपूरच्या खुल्या कारागृहातून पुन्हा 1 कैदी फरार झालाय. पुरूषोत्तम भोईर असं या कैद्याचं नाव आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. आज दुपारी ही घटना घडली. 

Jun 15, 2015, 06:48 PM IST

पोलिस पार्टीत गुंग; संधी साधून ३ गुन्हेगार पसार

पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीत पोलीस गुंग झाल्याची संधी ३ अट्टल गुन्हेगारांनी साधली असल्याची चर्चा आहे, आणि तीन अट्टल दरोडेखोर पळून गेले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात हा प्रकार घडला आहे.

Jun 1, 2015, 10:48 PM IST