prince charles 0

तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांच्या एका Kiss मुळे उद्धवस्त झालं 'या' राजकुमारीचं आयुष्य, कारण...

The Crown : प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या वैवाहित नात्यात फार सुरुवातीपासूनच तणाव होता. अखेर शाही कुटुंबातील नियमांना झुगारून यो जोडीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि डायना हे नाव ब्रिटनच्या शाही कुटुंबापासून वेगळं झालं. 

Nov 22, 2023, 03:06 PM IST

'ही' आहेत जगातील महागडी लग्नं... आकडा वाचाच पण तामझाम वाचून डोकं गरगरायला लागेल!

Most Expensive Wedding: लग्नाचा तामझाम हा फारच मोठा असतो. सोबतच सध्या चर्चा असते ती म्हणजे या लग्नांमध्ये नक्की खर्च होतो तरी किती...नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरात चर्चा होती त्यांच्या लग्नाच्या खर्चाचीच चर्चा रंगलेली होती. परंतु आता आपण अशा काही जगातील सर्वात महागड्या लग्नांविषयी बोलणार आहोत. 

Sep 27, 2023, 09:35 PM IST

Video: King Charles यांच्यावर फेकली होती अंडी, मिळालेली शिक्षा वाचून बसेल धक्का

Eggs thrown on King Charles: ब्रिटनच्या यॉक सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. किंग चार्ल्स बुधवारी यॉर्क शहरात 'मिकलेगेट बार लँडमार्क' येथे लोकांना अभिवादन करत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतलं होतं.

Nov 11, 2022, 08:02 PM IST

भाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार

केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत.

Mar 27, 2020, 06:21 PM IST

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

मला ताप आणि खोकला असल्यामुळे मी करोनाची चाचणी करून घेतली होती. 

Mar 27, 2020, 05:52 PM IST

ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.

Mar 25, 2020, 04:37 PM IST

इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही 'घर घर की कहानी'

राजकुमाराने घेतला राजवाडा सोडण्याचा निर्णय

Nov 26, 2018, 06:02 PM IST

Royal Wedding : शाही सोहळ्यात मोडली गेली 'ही' जुनी परंपरा

आज लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

May 19, 2018, 08:08 PM IST

ब्रिटीश शाही परिवारात तिसर्‍या राजकुमाराचं आगमन

लंडन - प्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. 

Apr 24, 2018, 08:10 AM IST

ब्रिटनचे राजकुमार पत्नीसह २ दिवसांच्या भारत दौ-यावर

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी राजकुमारी कॅमिला पार्कर दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. .

Nov 9, 2017, 10:18 AM IST

या अजब 'किस'ने बॉलीवूडची ही हिरोईन जगभरात झाली प्रसिद्ध

बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकणारी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ८०च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी अनेक मोठमोठे दिग्दर्शक पद्मिनी यांना चित्रपटात घेण्यास उत्सुक होते. मात्र यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे जगभरात पद्मिनी यांच्या नावाची चर्चा झाली. 

Jun 26, 2016, 11:27 AM IST