राज्यातील पंचायत समितीचे सभापती, उपसभापती
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर आज, राज्यभरात पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाची निवड पार पडली.
Mar 14, 2017, 06:24 PM ISTपर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM ISTभाजपच्या विजयी घोडदौडीमुळे राष्ट्रपतीपदाचा मार्ग मोकळा
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे दिल्लीमधली गणितं बदलणार आहेत.
Mar 11, 2017, 06:31 PM ISTकाँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे भाजपामध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:16 PM ISTराष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप
राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 22, 2017, 12:44 PM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.
Jan 20, 2017, 11:35 PM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 11:27 PM ISTअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
Jan 20, 2017, 07:52 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. हा शपथविधी आतापर्यंतचा सर्वात महागडा थपथविधी असणार आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त खर्च या शपथविधीवर होणार आहे.
Jan 20, 2017, 07:49 AM ISTमीच सपाचा अध्यक्ष, मुलायम सिंग यांनी अखिलेशला ठणकावलं
समाजवादी पार्टीतील यादवी संपता संपत नाहीए. समाजवादी पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष तर अखिलेश सिंह यादव फक्त मुख्यमंत्री असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं.
Jan 8, 2017, 07:55 PM ISTअर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार, राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी यावर शिक्कामोर्तब केलंय. रेल्वे बजेटचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे.
Jan 8, 2017, 12:09 PM IST'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'
लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.
Jan 2, 2017, 07:26 PM ISTआजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.
Jan 2, 2017, 05:10 PM ISTअखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.
Jan 1, 2017, 04:25 PM IST